कोरोनाच्या संकटवर करंजखेड ग्रांपंचायतचा निर्जंतुकीकरणाच्या बाबतीत हलगर्जीपणा|

About Me

कोरोनाच्या संकटवर करंजखेड ग्रांपंचायतचा निर्जंतुकीकरणाच्या बाबतीत हलगर्जीपणा|


करंजखेड : करंजखेड  मधे  आरोग्य विभाग कोरोनाचा संकट असताना बंद आहे व आरोग्य विभागाने स्वच्छतेचे बारा वाजविले आहे,  राहुल वळवळे यांनी एक व्हिडिओ जाहीर करून प्रशासन नाच्या निरदर्शनास आणुन दिले.  
ह्या संकटकालीन परस्थितीत प्रत्येक गाव व ग्रामपंचायत निर्जंतुकीकरणाला प्राधान्य देत असतांना 
मात्र करंजखेड ग्रामपंचायत   निर्जंतुकीकरण  करत नाहीए. 

जनजागृती रिक्षे द्वारे करताना दिसत आहे,निर्जंतुकीकरण च्या बाबतीत करंजखेड ग्रामपंचायत हलगर्जीपना करत आहे,  करंजखेड लॉकडाउनचा पालन करत आहे. करंजखेड ग्रामस्थांनी करंजखेड गाव निर्जंतुकीकरण करावे अशी मांगणी केली आहे. 
जनतेला अव्हाण आहे की कोणीही  गरज नसताना घराबाहेरनिघू नये.