तरुणींची छेडछाड काढणाऱ्याला नितीन नांदगावकरांनी नागडा करून दिला चोप, पाहा VIDEO| Nitin Nandgaokar Shivsainik Mumbai

About Me

तरुणींची छेडछाड काढणाऱ्याला नितीन नांदगावकरांनी नागडा करून दिला चोप, पाहा VIDEO| Nitin Nandgaokar Shivsainik Mumbai

marhan nitin nandgaokar

मुंबई : माटुंगा रेल्वेस्थानक मुंबई येथे एका युवतीचा विनयभंग करून तिच्या गालावर बळजबरी चुंबन घेणार्‍या आरोपीला , काही दिवसापूर्वी अटक केली होती मात्र त्रास डेलेली कोणतीही तरुणी तक्रार देण्यासाठी पुढे आली नाही म्हणून त्या आरोपीला सोडून देण्यात आल होत.
25 जानेवारी रोजी एक तरुणी पुलाच्या पायऱ्या चढून जात असताना तिचा पाठलाग करीत असलेल्या एका युवकाने जवळ येऊन त्या युवतीला काही कळायच्या अगोदरच तिच्या अंगाला स्पर्श करीत तिच्या गालावर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार माटुंगा रेल्वे स्थानकावरील सीसीटीत कैद झाला होता.या आरोपीला शिवसैनिक नितिन नांदगावकर यांनी ताब्यात घेऊन चांगलीच समाज दिली आहे , व एक विडिओ त्यांनी फेसबूकवर शेअर केला आहे , त्यांनी आरोपीला चोप देत यापुढे कधीच कोणत्याही महिलेसोबत छेडछाड करणार नसल्याचं वदवून घेतल आहे, त्यांनी शेअर केलेला विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे , काही जनांकडून नितीन यांनी कायदा हातात का घेतला असा प्रश्न विचारला जात आहे. तर दुसरीकडे काहींनी नितीन य़ांनी केलेल्या कामाचे समर्थन केलं आहे.

 तब्बल 6.15 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये नितीन यांनी आरोपीला मारहाण केली आहे. यावेळी त्यांच्या शेजारी एक व्यक्ती बसलेला असून त्यांच्या मागे शिवसेना संस्थापक  बाळासाहेब ठाकर यांचे मोठे छायाचित्र आहे. तरुणींची छेडछाड़ करणारा हा आरोपी विवाहीत असून त्याला चार मुलं आहेत. 

Video पाहा