राज ठाकरेंना सीएए, एनआरसीचं ज्ञान नाही' नवाब मलीक |Raj Thackeray MNS Maha Morcha

About Me

राज ठाकरेंना सीएए, एनआरसीचं ज्ञान नाही' नवाब मलीक |Raj Thackeray MNS Maha Morcha

Raj Thackeray MNS Maha Morcha

Raj Thackeray MNS Maha Morcha
Raj Thackeray MNS Maha Morcha
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आझाद मैदानावर बेकायदेशीररित्या राहणार्‍या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढला , गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासुन मोर्चाला सुरवात झाली होती., ज्यांनी आज देशभरात मोर्चे काढले त्यांना मी सांगतो . मोर्चाला मोर्चाने उत्तर मिळालं आहे .
यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा राज ठाकरेंनी पाकिस्तानी घुसखोरांना दिला. 
 राज ठाकरेंच्या सहभागानंतर अवघ्या दोन तासांत मोर्चाची सांगता झाली. ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यभरातील मनसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते.यानंतर प्रतिकिर्या देतांना नवाब मलीक यांनी राज ठाकरे यांना CAA आणि NRC बद्दल ज्ञान नाही अशी भाकीत केले व आम्ही महाराष्ट्रात NRC लागू होऊ देणार नाही असे म्हटले, आणि आमची जबाबदारी आहे की आम्ही भारताची शांतता भंग होऊ देऊ नये .

येथे विडिओ बघा