करंजखेड तालुकस्तरीय इज्तेमाची उत्साहात सांगता |Karanjkhed ,Kannad, Ijtema 2020

About Me

करंजखेड तालुकस्तरीय इज्तेमाची उत्साहात सांगता |Karanjkhed ,Kannad, Ijtema 2020

nagapur karanjkheda

करंजखेड (ता. कन्नड ) येथे दोनदिवसीय तालुकास्तरीय  इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नांदेड येथील  मराठवाड्याचे अमीर मौलाना व औरंगाबादचे शकीर मौलाना यांनी इज्तेमाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले . ता. 16 ला कार्यक्रमाची सांगता (दुवा), आमीर मौलाना मोबीन शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने झाली. इज्तेमासाठी आलेले भाविकांसाठी करंजखेड , नागापुर येथील दात्यांनी विविध सुविधा पुरविल्याऔरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड,सिल्लोड ,खुलताबाद,नागापुर,सावरगाव , येथून हजारोच्या संखेने समाजबांधव इज्तेमासाठी जमा झाले होते.