हर्षवर्धन जाधव औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्यावरून आक्रमक झाले |Harshwardhan Jadhav | Wants to change Aurangabad name

About Me

हर्षवर्धन जाधव औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्यावरून आक्रमक झाले |Harshwardhan Jadhav | Wants to change Aurangabad name
मनसे अध्यक्ष  राज ठाकरे 13 फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या  औरंगाबाद दौर्‍यावर आहेत ,त्याच पार्श्वभूमीवर कन्नडचे माजी आमदार आणि नुकतेच स्वगृही परतलेले मनसे नेते हर्षवर्धन जाधव औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्यावरून आक्रमक झाले आहेत. हर्षवर्धन म्हणाले की शिवसेनेकडून कायम संभाजीनगर आस संबोधल्या जात मात्र राज ठाकरेंनी हा मुद्दा लाऊन धरावा अशी मंगणी केली .

राज ठाकरेंचा दौरा आणि नामांतराची मागणी यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार हर्षवर्धन जाधव आहेत.