राहुल कैलासराव वळवळे मिशनग्रामपंचग्यात2020 करंजखेड ची सुरवात |करंजखेड गावाचा विकासाचा प्रश्न केला उपस्थित

About Me

राहुल कैलासराव वळवळे मिशनग्रामपंचग्यात2020 करंजखेड ची सुरवात |करंजखेड गावाचा विकासाचा प्रश्न केला उपस्थित
करंजखेड : करंजखेड  ग्रामपंचायत मधील श्री राहुल कैलासराव वळवळे यांनी करंजखेड ग्रामपंचायत  निवडणुकमध्ये वॉर्ड क्रमांक 5 मधून सर्वसाधारण पुरुष ह्या जागेवर अर्ज दाखल करणार आहे . अशी  पोस्ट त्यांनी फेसबूकवर टाकली  आहे ..


ह्या पोस्ट मध्ये त्यांनी करंजखेड गावाचा  विकासाचा प्रश्न उपस्थित केला आहे , व युवकांना  विनंती केली की करंजखेड गावाचा विकास साधण्यासाठी एकजूट होऊन ,गावाला समृद्ध  विकासाकडे नेऊया
राहुल वळवळे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट 

मी राहुल कैलासराव वळवळे ग्रामदैवतेच्या कृपेने तसेच थोरामोठ्याच्या आशीर्वादाने व युवक मित्रांच्या मदतीने व साहाय्याने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वॉर्ड क्र.५ मधून सर्वसाधारण पुरुष या जागेवर मी माझा अर्ज दाखल करणार आहे वॉर्डातील सर्वांचे आशीर्वादस्वरूपी मत मला मिळतील हा मला पूर्ण विश्वास आहे. 


युट्यूब चॅनलला सब्सक्राईब करा 

न्यूज देण्यासाठी व जाहिरात देण्यासाठी संपर्क Whatsapp 8625958636


पण तरी हा विश्वास अजून दृढ करण्यासाठी वॉर्डातील जनतेची जी कामे असेल ती पूर्णत्वांस नेण्याची जी गरज असेल ती सध्य करेल व सर्वांचेच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तसेच या पोस्ट माध्यमातून माझी युवक वर्गाला हात जोडून विनंती आहे की जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पण माझ्या सोबत येऊन ग्रामपंचायत मध्ये युवकांची साथ जोडून व गावाचा जो विकास खुंटला आहे त्याला प्रगतीपथावर नेऊन गावाचा विकास साधण्यासाठी एकजूट होऊया व गावाला समृद्ध विकासाकडे नेऊया तर चला मग युवकाने एकत्र येऊन साथ देऊया आणि विकास घडवू या.

मिशनग्रामपंचग्यात2020 करंजखेड