NRC & CAA विरुद्ध कन्नड , औरंगाबाद मध्ये विराट मोर्चा , मराठा समाजाचा ही पाठींबा | Harshwardhan Jadhav

About Me

NRC & CAA विरुद्ध कन्नड , औरंगाबाद मध्ये विराट मोर्चा , मराठा समाजाचा ही पाठींबा | Harshwardhan Jadhav

harshwardhan jadhav morcha against nrc and caaऔरंगाबाद :कन्नड मध्ये NRC आणि CAA विराट मोर्चा काढण्यात आला , कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव ही या मोर्च्यामध्ये सामील होते, त्यांनी ही ह्या मोर्च्याला पाठींबा दर्शवला,  कन्नड व परिसरातील लोकांनी या मोर्च्याला भरपूर प्रतिसाददिला , मोरच्यात CAA ,NRC विरुद्ध पोस्टर बाजी करण्यात आली, हल्ली  काही दिवसा पासून देशात NRC आणि CAA विरुद्ध मोर्चे निघत आहे . व काही ठिकाणी हिंसाचार ही झाले आहे. व काही ठिकाणी CAA ,NRC च्या समर्थात बीजे पी ने ही मोर्चे काढले आहे, व नागरीकांनीही मोर्चे काढले आहे.देशात भरपूर समस्या आहे , ती सोडवली पाहिजे की NRC & CAA लागू
करून कार्‍यवाही केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे युट्यूबवर जाऊन कमेन्ट करून नक्कीच कळवा.