डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर मारून मृतदेह जाळण्यात आला|Dr. Priyanka Reddy case: The brutal rape and murder that left entire nation in shock

About Me

डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर मारून मृतदेह जाळण्यात आला|Dr. Priyanka Reddy case: The brutal rape and murder that left entire nation in shock
priyanka reddy raped

हैदराबाद : एका 26 वर्षीय तरुणीचा बलात्कार करून जाळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हैदराबाद मध्ये घटली आहे. तेलंगा मधील रंगा रेड्डी जिल्हया मधील एका सबवे मध्ये तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सायबराबाद पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या नंतर देशभरात संतापाची लाट पहायला मिळत आहे.
घटना क्रम असा की एक 26 वर्षीय डॉक्टर तरुणी रात्रीच्या वेळी येत असताना तिची स्कूटी पंचर झाली व तिने काही लोकांना मदत मांगीतली व काही वेळा नंतर तिने तिच्या बहिणीला फोन केला व सांगितलं की हे लोक बरोबर वाटत नाही आहे . व तिचा फोन कटला व दुसर्‍या दिवशी त्या तरुनिचा मृत्यूदेह जळालेल्या अवस्थेत सापडला


बलात्कार पिडीतीचा नाव डॉक्टर प्रीयंका रेड्डी आहे, ती एक वेटीनरी डॉक्टर होती.