प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य , CAA आणि NRC चा फटका हिंदूंना अधिक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली|NRC|CAA| |NRC|CAA also affect to Hindu, Prakash Ambedkar

About Me

प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य , CAA आणि NRC चा फटका हिंदूंना अधिक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली|NRC|CAA| |NRC|CAA also affect to Hindu, Prakash Ambedkar

NRC CAA
nrc maharashtra caa cab

मुंबई: NRC आणि CAA फटका फक्त हिंदूंना अधिक बसणार आहे , असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे, व त्यांनी मुख्यमंती उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
सध्या या कायद्याचा फटका फक्त मुस्लिमांना बसणार आहे अस प्रचार आरएसएस आणि बीजेपी कडून सुरू आहे. परंतु तस नाही तर याचा फटका हिंदू समाजाला देखील बसणार आहे


  
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंती उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले 26 26 डिसेंबर रोजी दादर टी टी भागात जे धरणे आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन शांततापूर्ण मार्गाने व्हावे. त्या संदर्भात कुठेही कायदा बिगडू नये या संदर्भात मुख्यमंती सोबत चर्चा करण्यात आली आहे

या कायद्यामुळे हिंदू 40 टक्के समाज भरडला जाणार आहे आणि भटका विमुक्त समाज हा 12 ते 16 टक्के आहे. आदिवासी हा 9 टक्के आहे. अलुतेदार बलुतेदार यांच्याकडे कुठलेही कागद पत्रे नाहीत
त्या मुळे nrc जेव्हा लागू होईल त्या वेळी तुमचं जन्म कधी झाला ? हे विचारण्यात येईल आणि जर कागदपत्रे नसतील तर तुमच्यावर करवाही होईल .