Lata Mangeshkar Health Updates:लता मंगेशकर निधन वार्ता अफवा ?

About Me

Lata Mangeshkar Health Updates:लता मंगेशकर निधन वार्ता अफवा ?

lata mangeshkar nidhan varta wrong

Lata Mangeshkar 'Showing Signs Of Improvement, Will Take Time To Recover'


lata mangeshkar nidhan varta

लता मंगेशकरच्या प्रकृती बद्दल मोठी न्यूज , अफवांचा सावट , लता मंगेशकर यांच्या निधनची बातमी खोटी , लता मंगेशकर सध्या रुग्णालयात अॅडमिट आहे व त्यांची प्रकृती सुधारात आहे.लता मंगेशकर सद्या ब्रीच कैंडी हॉस्पिटल मध्ये आयसीयूत आहे व त्यांच्यावर उपचार चालू आहे, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता
. त्यांचा उपचार डॉक्टर पतित संधानी करत आहे.