डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना 'intellectual terrorists' असा उल्लेख , बाबारामदेव |Baba Ramdev raises ‘ideological terror’ bogey, targets Periyar and Ambedkar followers

About Me

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना 'intellectual terrorists' असा उल्लेख , बाबारामदेव |Baba Ramdev raises ‘ideological terror’ bogey, targets Periyar and Ambedkar followers

Baba Ramdev raises ‘ideological terror’ bogey, targets Periyar and Ambedkar followers

Baba Ramdev raises ‘ideological terror’ bogey, targets Periyar and Ambedkar followers

डॉक्टर बाबासाहेब यांच्या बद्दल बोलताना रामदेव बाबांची जीभ घसरली, त्यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना 'intellectual terrorists' असा उल्लेख केल्याने वाद ओढवला आहे.

 Twitter वर #ShutdownPatanjali  आणि #ArrestRamdev असे हॅशटॅग रविवारपासून ट्रेंड करत होते. जातीनिर्मूलनाचे कार्य करणारे पेरियार ई. व्ही. रामस्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक दहशतवादी असल्याचं धक्कादायक विधान रामदेव बाबांनी केलं सोशल मीडियावर रामदेव यांच्याविरोधात #ShutdownPatanjali , #ArrestRamdev अशी लाट उलटली आहे.आणि पाटांजलीवर बहिष्कार टाकण्याच आहवाहन करण्यात येत आहे

आदिवासी हक्कासाठी लढणारे नेते हंसराज मीना, प्रा. दिलीप मोंडल यांनी रामदेव बाबांवर कडक शब्दांत टीका केली आहे. ट्वीट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.