राखी सावंतनं शेअर केला टॉपलेस VIDEO, पतीला म्हणाली...|Rakhi Sawant

About Me

राखी सावंतनं शेअर केला टॉपलेस VIDEO, पतीला म्हणाली...|Rakhi Sawant
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी काही ना काही कारणानं चर्चेत राहते , जेव्हा पासून तीच लग्न झाला आहे तेव्हा पासून तर तीच्या पती बद्दल काही ना काही बोलत असते परन्तु तिने अद्याप तिच्या पतीचा चेहरा दाखवलेला नाही.


नुकताच राखी सावंत ने टॉपलेस होऊंन बॉलीवुड सॉंग वर लिपसिंक करताना वीडियो इन्स्टाग्राम वर शेअर केला आहे. एकाच नव्हे टार एकून पाच वीडियो राखी सावंत ने इन्स्टा वर शेअर केले आहे . ज्यात ती टॉपलेस दिसत आहे.व अंगावर चादर घेउन दिसत आहे.