पावसामुळे करंजखेड आणि परिसरात पिकांचे भारी नुकसान |

About Me

पावसामुळे करंजखेड आणि परिसरात पिकांचे भारी नुकसान |

औरंगाबाद, कन्नड, करंजखेड  : पावसामुळे करंजखेड आणि परिसरात पिकांचे भारी नुकसान झाले आहे.  शेतात पाणी साचले आहे, व मक्कांचे भारी नुकसान झाले आहे. अतिवृष्टि परीस्थिती निर्माण झाली आहे. व कपाशीचाही नुकसान झाले आहे.


सरकारने सरसकट पिकांची भरपाई दयावी अशी मांगनी करंजखेड व परिसरातील नागरिक करत आहे.