Ayodhya Verdict | वादग्रस्त जागा रामलल्लाची, मुस्लिमांना पर्यायी जागा | 5 एकरची भीक नको : असदुद्दीन ओवेसी |Assuddin Owaisi

About Me

Ayodhya Verdict | वादग्रस्त जागा रामलल्लाची, मुस्लिमांना पर्यायी जागा | 5 एकरची भीक नको : असदुद्दीन ओवेसी |Assuddin Owaisi

Ayodhya verdict nirnay, ram mandir nikal, ram mandir result  Ayodhya Verdict Ayodhya Verdict Live Ram Mandir Verdict Live Ayodhya ka Faisla Ayodhya ka Faisla Live Ayodhya Verdict Live Updates Ayodhya Verdict Latest Updates Ram Mandir News Ram Janmabhoomi ram mandir latest news Ayodhya Verdict Date Result of Ayodhya Ram Mandir Case Result of Ram Mandir and babri Masjid Case Supreme Court Judgement on Ram Mandir Case Ayodhya Mein Ram Mandir Kab Banega Ayodhya ka Ram Mandir Ayodhya Verdict ayodhya Case Ayodhya News Babri Masjid Ayodhya Faisla Date ram mandir news ram mandir babri masjid verdict date ayodhya verdict date 2019 ram mandir verdict ram mandir verdict date ayodhya verdict today ayodhya case result babri masjid decision date supreme court ayodhya verdict ayodhya ram mandir ram mandir decision babri masjid case ayodhya result date
ayodha verdict


अखेर बहुचर्चित वादग्रस्त आयोध्या निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.संपूर्ण वादग्रस्त जागा  रामलल्लाला देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने  घेतला आहे.व तसेच सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्या मध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्याचा निर्णय देखील सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. 
व तीन महिन्यात ट्रस्ट बनवून  मंदिर निर्मिती करावी अशे आदेश कोर्टाने दिले आहे.


मात्र एमआयएम खासदार असुदुदिन ओवैसी यांनी अयोध्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. व त्यांनी निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. ओवैसी मत आसे आहे की, सुप्रीम कोर्ट सर्वोच आहे , मात्र अचूक नाही व त्यांच्याही चुका होऊ शकतात , ज्यांनी बाबरी मशिदीला पाडले, त्यांनाच ट्रस्ट तयार करुन मंदिर निर्माणाचे अधिकार कोर्टाने दिला आहे. 


आणि जर मशिद अस्तित्वात असती तर कोर्टाने काय निकाल दिला असता ? असा ही प्रश्न ओवैसीने केला. आम्हाला ५ एक्करची भिक नको , आम्ही आमच्या कायदेशीर हक्कासाठी लढत होतो. त्यामुळे मुस्लीम पक्षाने ही ऑफर नाकारावी. या निर्नायाने आम्ही समाधानी नाही , त्या ठिकाणी मशिद होती , आहे आणि राहील. अशी प्रतिक्रिया ओवैसी ने दिली. 

.