Akshay Kumar Rohit Shetty's BIG Fight Video With Katrina Kaif From Sooryavanshi SETS|या’ कारणामुळे अक्षय कुमार व रोहित शेट्टीत झाली हाणामारी, पाहा व्हिडीओ

About Me

Akshay Kumar Rohit Shetty's BIG Fight Video With Katrina Kaif From Sooryavanshi SETS|या’ कारणामुळे अक्षय कुमार व रोहित शेट्टीत झाली हाणामारी, पाहा व्हिडीओ

Akshay Kumar Rohit Shetty's BIG Fight Video With Katrina Kaif From Sooryavanshi SETS

akshay Kumar And Rohit Shetty Are Together Working On Their Upcoming Movie Sooryavanshi Which Also Stars Katrina Kaif. Watch Their FUNNY FIGHT Video Now From The Sets Of Sooryavanshi!

rohit shetty

सदया इंटरनेटवर रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्या हानिमारीचा विडिओ वायरल होत आहे. रोहित शेट्टीचा आगामी सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिका स्वीकारात आहे या दोघांमध्ये सुरुवातीपासूनच मैत्रीचं नातं आहे. पण अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडीओत तो रोहित शेट्टीसोबत हाणामारी करताना दिसत आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला अभिनेत्री कतरिना कैफ मोबाइलवर एक बातमी दाखवताना दिसते. अक्षय कुमार व रोहित शेट्टी यांच्यात ‘सूर्यवंशी’च्या चित्रीकरणादरम्यान मतभेद झाल्याची खोटी  बातमी पसरली  आहे. रोहित शेट्टीचा आणि अक्षय कुमारचा तो खोटा विडियो होता. सेटवरील काहीजण या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि व्हिडीओअखेर अक्षय व रोहित जमिनीवर लोळत ‘हमे लडना पडेगा’ असं म्हणतात. 


या दोघांमधली खोटी हानिमारीच कारण एका वेबसाईट आहे , एका वेबसाइट ने सूर्यवंशी’च्या सेटवर अक्षय व रोहित यांच्या भांडण झाले आहे असे वृत दिले होते म्हणून रोहित ने आणि अक्षय ने वेबसाइटला त्यांचाच भाषेत उत्तर दिले