पुढच्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम'ला उपस्थित राहणार, त्या दिवशी मी मंत्रालयात होतो : खासदार इम्तियाज जलील

About Me

पुढच्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम'ला उपस्थित राहणार, त्या दिवशी मी मंत्रालयात होतो : खासदार इम्तियाज जलील

Marathwada mukti sangram

औरंगाबाद: काही विकासाच्या कामे अडली होती म्हणून मी त्या दिवशी मंत्रालयात होतो. म्हणून मी मराठवाड़ा  मुक्ती संग्राम दिवसाला मुंबई मधे होतो. 

लेटेस्ट न्यूज अपडेटसाठी  डाऊनलोड करा NTNews 24  ऍप 

अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. व माझ्या देशभक्तीचा प्रमाणपत्र कुणी मागायची गरज नाही. मला याची त्याची अवलाद म्हणाऱ्यांनी स्वतः मराठवाडयासाथी काय केल याच उत्तर द्यावे.


इम्तियाज जलील मराठवाड़ा मुक्ती संग्रामच्या दिवशी गैर हजर राहिल्यामुळे , त्यांच्यावर राजकीय टिका होत आहे, आणि राजनीती होत आहे.
टीका करणाऱ्यावर इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत, एमआयएम हा रझाकाराचा पक्ष नाही, आम्ही भारतीय आहोत याच भान ठेवा असेही जलील म्हणाले, जर मी माझी भाषा सुरु केली तर यांचे तोंड बंद होतील.  व पुढच्या वर्षापासून मी मराठवाड़ा मुक्ती संग्रामला येणार, व त्या दिवशी मी मंत्रालयात होतो, खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया