डुक्कर आणि कुत्र्यांन मुळे निफाडकर त्रस्त, निफाड नगर सेवक जावेद हसन शेख यांची तक्रार

About Me

डुक्कर आणि कुत्र्यांन मुळे निफाडकर त्रस्त, निफाड नगर सेवक जावेद हसन शेख यांची तक्रार

javed shaikh niphad


निफाड शहरात मोकाट डुक्कर आणि कुत्रे यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
निफाड नगर सेवक श्री. जावेद हसन शेख यांनी निफाड नगरपंचायत यांना विनंती केली आहे की निफाड  शहरामधे मोकाट डूक्करे व कुत्रे यांचा सुळसुळाट झाला असून , निफाडकर जनतेला खुप त्रास होत आहे.मोठ्या प्रमाणात डूक्करे नुकसान करत आहे . व कुत्रे लहान मुलांचा चावा घेत आहे.

सदर निफाड शहरामधे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यावर प्रशासणाने योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा सर्व ग्रामस्थ एकत्र येउन संबधीत अधिकारी जो असेल त्याला नगर पंचायत मधे डाबुन ठेवण्यात येइल.
आठ दिवसाच्या आत वरील विषय मार्गी लावावा अन्यथा होणार्या परिणामास नगर पंचायात जबाबदार राहील . विनम्र विनंती.
वरील  विनंती निफाड नगर सेवक जावेद हसन शेख  यांनी त्यांच्या लेटर हेड द्वारे निफाड नगर पंचायतला केली आहे