अब्दुल सत्तार शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश|Abdul Sattar|Sillod

About Me

अब्दुल सत्तार शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश|Abdul Sattar|Sillod

abdul sattar in shivsena
abdul sattar in shivsena

कॉंग्रेसचे नेते व खासदार राहिलेले अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला , यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित होते.लोकसभा निवडणुक पूर्वी अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसला सोडचिठठी दिली.सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व शिवसेनेत प्रवेश केला , काही दिवसापूर्वी सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती , व अशी चर्चा होती की सत्तार हे सिल्लोड -सोयगाव विधानसभा भाजपाकडून लढतील ,सत्तार यांनी रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्याकड़े अनेक चक्रा मारल्या परंतु कोणताही निर्णय न झाल्याने सत्तार यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला अस बोलल्या जात आहे.

अब्दुल सत्तार शिवसेना पक्षप्रवेशाविषयी बोलताना म्हणाले की शिवसेना गेल्या पाच वर्षा पासून शेतकर्यांच्या पिक विमा व कर्ज माफ़ी बद्दल महाराष्ट्रात काम करत आहे.मी कॉंग्रेस मधे असताना ती जबाबदारी आमची होती पण शेतकर्यांची जबाबदारी सत्तेत असताना शिवसेनेने चांगल्या रित्या पार पदली, या गोष्टीला प्रभावित होऊन मी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सत्तार म्हणाले .मोदी चांगली इंग्रजी बोलता पण ?