उद्धव ठाकरे म्हणाले की अल्लाच्या नावाखाली ओवैसींसारखे लोक मुस्लिम समाजाला मूर्ख बनवतायेत| Udhav thakre

About Me

उद्धव ठाकरे म्हणाले की अल्लाच्या नावाखाली ओवैसींसारखे लोक मुस्लिम समाजाला मूर्ख बनवतायेत| Udhav thakre

udhav thakray and owaisi mim 

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या लेखातुन एमआयएम प्रमुख ओवैसीवर टिका केली आहे , सामनाच्या लेखातून उद्धव ठाकरे  म्हणले की ओवैसी सारखे लोक अल्लाच्या नावाखाली मुस्लिम समाजाला मुर्ख बनवत आहे . 
 व   मुस्लिमाचे स्वयंभू  मसीहा ओवैसी यांनी सांगितले  होते की तिहेरी तलाक अल्लाहची देन आहे , मात्र ही देन अल्लाची देन नसून मुल्लांची देन आहे अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी ओवैसीवर टिका केली.

मोदी सरकारने मुस्लिम समाजाची रानटी प्रथा टोपलीत फेकून दिली असल्याच ठाकरे म्हणाले आहेत. 

नागिन मालिकेमधली अभिनेत्री आकांक्षी गरोडिया हिने आपला न्यूड फोटो योगा करताना  शेअर करुण  खळबळ उडवून दिली आहेMIM Jashan E Imtiyaz जश्ने इम्तियाज, Azad Chowk To BhadkalGate Rally