दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर दिव्यांगांसाठी आमदार बच्चू कडूंचा कब्जा |Protest By Bachchu Kadu

About Me

दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर दिव्यांगांसाठी आमदार बच्चू कडूंचा कब्जा |Protest By Bachchu Kadu

apang bacchu kadu protest
aamdar bachu kadu

आमदार बच्चूकडू यांनी दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी दिल्लीत धड़क दिली आहे.दिव्यांगांच्या मागण्यासाठी आमदार बच्चूकडू दिल्लीत महाराष्ट्र सदनच आपल्या ताब्यात घेतले आहे.ह्या अंदोलनात हाजारो  दिव्यांग सामिल झाले आहेत.आमदार बच्चूकडू यांनी दोनवर्षा पुर्वी दिव्यांगांच्या मानधान वाढव म्हणून आंदोलन केले होते.आणि त्या अंदोलनाला फ़क्त आश्वासन दिले होते. मात्र त्या माग्निची अद्याप पुर्तता झालेली नाही.


बच्चू यांचा म्हणन अस आहे की खासदार -आमदार यांचा मानधन वाढत आहे पण दिव्यांगांना फ़क्त 200 रुपये दिले जाते, अस करने दिव्यांगांचा अपमान आहे.दिव्यांगांचा मानधन वाढवावे ही आमची मांगनी आहे.अस बच्चू कडू यांनी म्हणले आहे.


या आंदोलणाला प्रचंड पर्तिसाद मिळाला , या अंदोलनात १० हजरावर दिव्यांग अंदोलक जमा झाले होते. मात्र पोलिस यंत्रणा या आंदोलनाला दडपण्याचा  प्रयत्न करत होती, ह्या करनामुळे बच्चू कडू यांनी महाराष्ट्र सदनाचा ताबा घेतला होता.