INX Media Case | आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी चिदंबरम यांना कधीही होऊ शकते अटक

About Me

INX Media Case | आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी चिदंबरम यांना कधीही होऊ शकते अटक


आयएनएक्स मिडिया घोटाळ्याप्रकरणी  माझी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांची अड़चन वाढली आहे .उच्च न्यायालायाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे.


चिदंबरम यांच्या लूकआउट सीबीआयने जारी केली आहे.त्यामुळे चिदंबर यांना कधीही अटक होऊ शकते , सीबीआय टीम चिदंबरम यांच्या घरी गेली होती मात्र चिदंबरम घरी नव्हते , 

इडीची टीम ही चिदंबरम यांचा घरी गेली होती , तपास यंत्रणानी चिदंबरम यांच्या घरावर नोटिस चिकटवलीदिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला होता. चिदंबरम यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पी चिदंबरम यांना तीन दिवस तरी अटक न करण्याचा आदेश द्यावा, ही मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केली होती.