भगवान बुद्धाचे हे विचार बदलू शकतात आपल आयुष्य ! Buddha-quotes can change our life

About Me

भगवान बुद्धाचे हे विचार बदलू शकतात आपल आयुष्य ! Buddha-quotes can change our life

भगवान बुद्धाचे हे विचार बदलू शकतात आपल आयुष्य !तीन गोष्टी जीवनात कितीही प्रयत्न केला तरी लपू शकत नाही , त्या म्हणजे चंद्र,सूर्य, आणि सत्य.

सुखाचा खरा मार्गे म्हणजे भविशाची स्वप्न पाहू नका ,भूतकाळात अडकू नका, व वर्तमानावर लक्ष केंद्रित करा.वाईट गोष्टीवर फ़क्त प्रेमानेच विजय मिळवता येतो, वाईटाने वाईट गोष्ट संपवता येऊ शकत नाही.


जीवनात तीन गोष्टी कितीही प्रयत्न केल्या तरी लपू शकत नाहीत, त्या म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य

आपल्याला रागाची शिक्षा मिळत नाही तर रागामुळे आपल्याला  शिक्षा मिळते.
जीवनात शेवटच्या मुक्कामापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो प्रवास. हा प्रवासच तुम्हाला खूप काही शिकवून जातो.

शंकेपेक्षा भयंकर दुसरं काही नाही. शंका घेण्याच्या स्वभावामुळे लोकं दूर जातात.