जीएसटी मुळे पारले' कंपनी मध्ये मंदी हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार ?

About Me

जीएसटी मुळे पारले' कंपनी मध्ये मंदी हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार ?
Parle company
बिस्किटांची सर्वात मोठी कंपनी पारले मंदिचा सामना करावा लागत आहे. मांगनी घटल्यामुळे पारले कंपनीच्या दहा हजार नोकरया जाण्याची श्यकयता आहे.


मयंक शाह पारले प्रमुख यांच्या म्हणण्यानुसार 100 रुपये प्रति किलो बिस्किट वर जीएसटी कमी करण्याची मागणी आम्ही केली आहे.सरकार ने आमची मागणी मान्य केली नाही तर, कंपनिला मज़बूरीने दहा हजार कर्मचर्याना कामावरुन काढावे लागेल. कंपनिला जीएसटी मुळे मोठा नुकसान सोसावे लागत आहे.


जीएसटी लागू होन्यापूर्वी 100 रूपयाच्या कमी किमतिच्या शासनाने  सर्व प्रकारच्या बिस्किट वर 18 टकयांच्या स्लैब मधे टाकला आहे.  त्या मुळे कंपन्यांना बिस्किटच्या किमती वाढवाव्या लागल्या व त्याचा परिणाम विक्रीवर झाला 

जीएसटी मुळे मंदी ची सावट येते की काय अशी भिति निर्माण होत आहे.