कन्नड़ तालुक्यातील नागरिकांनी सांगली मधल्या पुरग्रस्त लोकांना मदत केली.

About Me

कन्नड़ तालुक्यातील नागरिकांनी सांगली मधल्या पुरग्रस्त लोकांना मदत केली.

कन्नड़ तालुक्यातील नागरिकांनी सांगली मधल्या पुरग्रस्त लोकांना  मदत केली.
कन्नड तालुक्यातील गोळा झालेले सर्व साहित्य  सकाळी 9 वाजेपासून सुरू झाले ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घरोघरी वाटप करण्यात आले,वाटप करताना एकच झुबड उडायची म्हणून घरोघरी जाऊन एक कुपन वाटप करून ,कुपन घेऊन रांगेत सर्व वस्तू वाटप करण्यात आले,कन्नड शहर व तालुक्यातील लोकांनी केलेली मदत घरपोच पोहोचले याचा सर्वाना आनंद झाला.

याकामी डॉ अण्णासाहेब शिंदे,डॉ मनोज राठोड,श्री राहुल वळवळे
,श्री संजय शिंदे,श्री सुरेश सुरे,श्री शिवराज पाटील,श्री तोतराम पवार,श्री सचिन राठोड,श्री नितिन राठोड यांनी संपूर्ण कामास तालुक्याच्या वतीने योगदान दिले,आपले वाटपाचे नियोजन बघून सांगली शहरातील रामनगर, विष्णूनगर, संगमेश्वर नगर व जगदंबा कॉलोनी तील नागरिकांनी समाधान व्यक्त केले