भाजपाचे आमदार विक्रम सैनी यांचा वादग्रस्त वक्तव्य ३७० हटवल्यामुळे काश्मीरी गोर्या मुलींसोबत लग्न करायला मिळेल.

About Me

भाजपाचे आमदार विक्रम सैनी यांचा वादग्रस्त वक्तव्य ३७० हटवल्यामुळे काश्मीरी गोर्या मुलींसोबत लग्न करायला मिळेल.


हरयाणाचे मुख्यमंत्री यांनी केले वादग्रस्त विधान केले, काश्मीरी सुन आम्ही आणू शकतो असा बेजबाबदार वक्तव्य खट्टर यांनी केले आहे. 

केलेल्या  वक्तव्यामुळे वाद निर्माण होईल म्हणून , खट्टर यांनी आपल वक्तव्य म्स्करीत घ्या  आवाहनही त्यांनी केल, म्हणजे तुम्ही पाहिले काहीही बोला व नंतर टे वक्तव्य मस्कारित घ्या अस कितपत योग्य आहे.भाजपाचे आमदार विक्रम सैनी यांनीही एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे ते म्हणाले की ३७० झाल्यामुळे, भाजपाचे कार्यकरते उत्साहित आहे.कारण त्यांना आता काश्मीरी गोर्या मुलींसोबत लग्न करायला मिळेल.आणि आता भाजपाचे कार्यकर्ते काश्मीर मधे जमीन खरीदी करू शकता, 


370 असतानाही काश्मीरी मुलींसोबत लग्न कान्यास कोणताही कायदेशीर विरोध नव्हता.