नाशिक मधे भाजपाचे खिल्ली उडवणारे पोस्टर लावण्यात आले.

About Me

नाशिक मधे भाजपाचे खिल्ली उडवणारे पोस्टर लावण्यात आले.

bjp bharti poster nashik
Poster in Pune over political leaders incoming in BJP,big-mistake-banner-which-are-placed-against-bjp,bjp poster in nashik, bjp poster nashik

bjp poster in nashik bjp pravesh dene aahe 

नाशिक मधे भाजपामधे सुरु असलेल्या मेगाभर्तीचे आज्ञाताकडून खिल्ली उडवणारे पोस्टर लावण्यात आले.

पोस्टर मधे लिहले होते की  भाजपा मधे प्रवेश देणे आहे , भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती ,व इनकम  टॅक्स  व इडी नोटीस  असलेल्यांना प्रथम प्राधान्य देणार ,सहकार क्षेत्र बुडवन्याचा अनुभव असायला हवाअश्या अटी व शर्ती ह्या फलकावर लावण्यात आल्या होत्या.विशेष म्हणजे ह्या पोस्टरवर भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा मोबाइल क्रमांक टाकण्यात आला होता.

DRDO रक्षा अनुसंधान और विकास संगठन में 290 पद के लिए भर्ती |DRDO Recruitment 2019

व नंतर भाजपा कडून हे फलक काढण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. हे फलक मध्यरात्री लावण्यात आले होते.आगामी निवडणुक येत असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजप सेनेत जाणाऱ्यांचा कल  वाढला आहे  काँग्रेसच्या एका आमदार व राष्ट्रवादीचे तीन आमदार यांनी बुधवारी भाजप प्रवेश केला. एकामागोमाग नेते भाजप प्रवेश करत असल्यामुळे फेसबुक ,व्हाट्सएप सोशल मीडियावर भाजपाची खिल्ली उड़वली जात आहे.
बुधवारी भाजपवर टिका करणारे फलक लावण्यात आले , या पुर्वी पुण्यात भाजपच्या या भर्तीवर टिका करणारे पोस्टर लावण्यात आले होते,
नाशिक शहरामधे हे पोस्टर येथे लावण्यात आले होते , एबीबी सर्कल ,मुंबई नाका , व्ही.एन नाइक कॉलेज समोर.