भाजपाचे जेष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन|Arun Jaitley | Passes away at 66

About Me

भाजपाचे जेष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन|Arun Jaitley | Passes away at 66

arun jaitley nidhan

Arun Jaitley | Passes away at 66

भाजपाचे जेष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच आज (24  ऑगस्ट) रोजी निधन झाल , ते दिल्लीतील एम्स हॉस्पिटल मधे एडमिट होते.गेल्या काही महीन्या पासून अरुण जेटली आजारी होते.श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्या मुळे त्याना काही दिवसापूर्वी लाईफ केअर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्या आले होते. अखेर वयाच्या ६६ वर्षी त्यांची प्राण जोत मालवली.

Arun Jaitley 

अरुण जेटली यांची प्रकृती ख़राब असल्यामुळे त्यांनी स्वतः पत्र लिहून मोदींना विनंती केली होती की मला मंत्रिमंडळात समावेश करु नये , व ती विनंती मोदींनीही मान्य केली होती.