वंचित-एमआयएमच 26 ऑगस्टला होणार जागावाटपाचा निर्णय खुद प्रकाश आंबेडकर म्हणाले|Prakash Ambekdar|Asadudding Owaisi

About Me

वंचित-एमआयएमच 26 ऑगस्टला होणार जागावाटपाचा निर्णय खुद प्रकाश आंबेडकर म्हणाले|Prakash Ambekdar|Asadudding Owaisi

asad owaisi and prakash ambedkar
 मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे एक-एक दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे. 


विधानसभा निवडणुक दोन महीने राहिले असता एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी कडून  जागा वाटपाचा कोणताही खुलासा केला जात नव्हता . मात्र यावर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला आहे. येत्या २६ ऑगस्टला मी जागावाटपावर चर्चा करायला हैद्राबादला जाणार आहे व त्या दिवशी जागावाटपावर निर्णय घेतला जाणार आहे अस आंबेडकर म्हणाले आहे. एका वृत्तवाहीनीला देलेल्या मुलाखातीत ते बोलत होते.


वंचित आघाडी आणि  एमआयएम यांच्यातील जागावाटपाचा निर्णय लवकरच समोर येणार आहे . खुद प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपा बद्दल तारीख जाहिर केली आहे , त्याच बरोबर वंचित अघाड़ी आणि एमआयएम यांच्यात कोणतेही मतभेद नाही असा खुलासा खुद प्रकाश आंबेडकर  यांनी म्हनल आहे.


लेटेस्ट न्यूजसाठी आमचा युट्युब चैनल सब्सक्राईब करा