खासदार जलील यांची खासदारकी धोक्यात ?

About Me

खासदार जलील यांची खासदारकी धोक्यात ?

aurangabad mp imtiyaj jaleel

औरंगाबाद:- लोकसभेत पराभूत बहुजन महापार्टीचे उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी इम्तियाज जलील यांच्या विजयाच्या  विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे . शेख नादिम यांनी इम्तियाज जलीलवर आरोप लावले की जलील यांनी धर्माच्या नावावर मते मांगीतले आहे , शेख नदीम यांनी जलील यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती खंडपिठात केली आहे .जलील यांनी धर्माच्या नावावर मते मांगीतले आहे , आणि याचा पुरावा म्हणून एमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दिन ओवेसी यांच्या भाषणाची सीडी शेख नदीम ने  खंडपीठात सादर  केली आहे, 
शेख नदीम यांचे आरोप कितपत योग्य आहे हे तर , सुनावनीच्या दरम्यान कळेल 


तुम्हाला ह्या अरोपाबद्दल काय वाटत होय/नाही वर क्लिक करुण  तुमची प्रतिक्रिया जरुर नोंदवा.

 .