भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित’कडून उमेदवारीसाठी दिल्या मुलाखाती

About Me

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित’कडून उमेदवारीसाठी दिल्या मुलाखाती

Congress, Ncp, BJP office bearers intervieve for candidature from 'vanchit bahujan aaghadi' Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी  कोंग्रेस सह भाजपाच्या पदाधिकार्यानी १५ जुलै रोजी अकोला मधे मुलाखाती दिल्या,वंचित कड़े उमेदवारी मागितल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. १५ जुलै रोजी रिसोड येथे मतदारसंघाकरीता मुलाखाती घेण्यात आल्या.

 भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सानप, काँग्रेसचे माजी वाशिम शहर अध्यक्ष तथा वाशिमचे माजी नगराध्यक्ष दिपकराव भांदुर्गे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलिपराव जाधव,डॉ. प्रल्हाद कोकाटे, वंचित आघाडीचे प्रा. प्रशांत गोळे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, जानकिराम डाखोरे, अनिल गरकळ, किरण गिºहे, डॉ. रवींद्र मोरे पाटील, सुनील लहाने पाटील, डॉ गजानन हुले आदींनी उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखती दिल्या. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
खाली क्लिक करा आणि 200 रु Paytm Cash मिळवा भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सानप  म्हणाले की वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मागितली असून, लवकरच माझा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही.

ओवैसी आणि अमित शाह मधे लोकसभेत वाद