औरंगाबाद मधे ५८ किलो सोने चोरीला , वामन हरी पेठ ज्वेलर

About Me

औरंगाबाद मधे ५८ किलो सोने चोरीला , वामन हरी पेठ ज्वेलर


औरंगाबाद : वामन हरिपेठ ज्वेलर मधे पंधरा वर्षापासून काम करणाऱ्या मॅनेजरने दोन वर्षात ५८ किलो सोन्याचे दागीने लंपास केले , हा प्रकार समोर आल्यावर मालकाने पोलिस मधे तक्रार नोंदवली , व आर्थिक गुन्हेशाखाने कारवाई करुण मॅनेजर सह आणखी तीन जणांना अटक केलीमॅनेजर अंकुर अनंत राने, लोकेश पवनकुमार आणि राजेंदा किसनलाल जैन हे आरोंपिंचे नावे आहे |
श्रीकांत नवले यांनी माहिती देतांना सांगितले की वामन हरी पेठ ज्वेलर हे सोन्याचांदीचे दूकान सुमारे पंधरा वर्षा पासून समर्थ नगर येथे आहे .ह्या दुकानात अंकुर राने हे व्यवस्थापक आहे. 

ते पंधरा वर्षा पासून कामाला होते म्हणून मालकाचा विश्वास त्यांच्यावर होता ,यामुळे समर्थ नगर येथील शाखा त्याच्या ताब्यात होती , ग्राहाकाचा हिशेब ठेवणे , त्यांची नोंद संगणकात करने ,अणि रक्कम बँकेत जमा करने , हे काम त्यांचे होते , पण ग्राहाकाला मालकाच्या परवानगी शिवाय कोणाला ही दागीने उधार देण्याचे अधिकार राणे ला नव्हते असे असून देखिल राणे यांनी आरोपी राजेंद्र जैन व लोकेश जैन यानं सोन्याचे दागिने चोरून डेत होता .अरोपिने २०१७ ते २०१९
या कालावधीत तब्बल २७ कोटी ३१ लाख रुपये किमतीचे ५८ किलो सोन्याचे दागिने चोरले

Facebook

Youtube