डिलिव्हरी बॉय मुस्लीम होता म्हणून ऑर्डर रद्द केली पण , 'झोमॅटो'च्या उत्तराने नेटकऱ्यांचं मन जिंकलं

About Me

डिलिव्हरी बॉय मुस्लीम होता म्हणून ऑर्डर रद्द केली पण , 'झोमॅटो'च्या उत्तराने नेटकऱ्यांचं मन जिंकलं

Customer cancels Zomato order over non Hindu rider, companys epic reply wins internet! zomato app order zomato app news zomato app

झोमॅटोने डिलिव्हरीसाठी मुस्लीम तरुणाला पाठवल्याचं समजताच एका व्यक्तीने आपली दिलेली आर्डर रद्द केली. माहिती अशी की पंडित अमित शुक्ल याने झोमॅटो एप वर काही आर्डर केल होत. मात्र डिलिव्हर साठी मुस्लिम तरुण पाठवल्याच समाजताच अमित ने आर्डर रद्द केली, व ट्विटर वर ट्विट केली की मी आताच  झोमॅटोवरील ऑर्डर रद्द केली कारण त्यांनी मुस्लिम दिलिव्हरी बॉय च्या हाती जेवन पाठवल होत, मी त्यांना दिलिव्हरी बॉय बदलण्याच सांगीतल पण  झोमॅटो एप ने नकार दिला, व तसेच मला रिफंडची गरज नाही, तुम्ही मला मुस्लिमाच्या हातून आलेल जेवन खाण्यासाठी दबाव टाकू शकत नाही .अमित हा जबलपुरचा रहिवाशी आहे.


अमित शुक्लच्या या ट्विटवर झोमॅटोने उत्तर देत म्हटलं की, "अन्नाचा कोणताही धर्म नसतो. अन्न हाच धर्म आहे." 


आणि यावर नेटककर्यानी झोमॅटोचे चांगलेच कौतुक केले आहे.

DRDO रक्षा अनुसंधान और विकास संगठन में 290 पद के लिए भर्ती |DRDO Recruitment 2019

झोमॅटोच्या उतरानंतर झोमॅटोचे मालक दीपांकर गोयल हे ट्विट करुण म्हणाले की अशा प्रकाराने व्यवसायात काहीसा नुक्सान होत असेल तर चालेल पण आम्हाला भारताची विचारधरा आणि ग्राहक-भागीदारांच्या विविधतेचा अभिमान आहे