'बंडखोरांनी स्थापन केला नवा पक्ष, वंचित'मध्ये फूट

About Me

'बंडखोरांनी स्थापन केला नवा पक्ष, वंचित'मध्ये फूट
वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडलेले  जेष्ठ नेते लक्ष्मण माने यांनी नविन राजकीय पक्षाची घोषणा केलीय, आणि पक्षाचा नाव महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी अस ठेवला आहे .डावी अघाड़ी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी हा पक्ष हातमिळवणी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे , वंचित मुळे भाजप आणि शिवसेनेचाच फायदा झाला  असा आरोप ही त्यांनी केला आहे. लक्षण माने यांनी बंडखोरी करत नविन पक्ष स्थापन केला आहे , तरी त्यांना नवीन पक्षाचा किती फयदा होईल हे निवडणुक झाल्यावर कळेलच.

एमआयएमला सोबत घेउन वंचित ने औरंगाबाद मधे यश संपादन केले आहे .विधान सभेत काय समीकरण होतील हे बघन्यासारखे राहील.


प्रियंका चोपड़ा को निक ने समंदर में दे दिया धक्का, बिकिनी में मस्ती कर रहीं थी