BJP दोनपदाधिकाऱ्यांचा एक अश्लिल व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय|NTNews

About Me

BJP दोनपदाधिकाऱ्यांचा एक अश्लिल व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय|NTNews

himachal-pradesh-bjp-leaders-sex-video-got-viral-on-social-media

फेसबुकवर एकाच वीडियोचा साध्या धुमाकुळ आहे आणि चर्चा आहे , फेसबुकवर सध्या हिमाचल प्रदेशातल्या BJP दोनपदाधिकाऱ्यांचा एक अश्लिल सध्या व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. आणि या व्हिडियोची शोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
वायरल होणारा वीडियो हा हिमाचल प्रदेशचे भाजपा महिला मोर्चा आणि भाजयुमोचे पदाधिकारी आहेत असं सांगण्यात येतंय.यावर काही हिंदी प्रसार माध्यमाने बातम्या प्रसिद्ध केल्या आहे.व ह्या वीडियो बद्दल कुठली तक्रार आली नाही म्हणून आम्ही काही कारवाही करू शकत नाही अस स्थानिक पोलिसांनी म्हटलय.


मागील काही दिवसापासून फेसबुकवर या व्हिडियोची प्रचंडमागणी होत आहे.काही लोक फसबुक वर ह्या वीडियोचा स्क्रीनशोर्ट काढून कमेंट करत आहे .या प्रकरणात भाजपच्या पदधिकारी असल्याच बोल ल्या जात आहे,विरोधिंची टिका सत्र चालु आहे.
याआधी मध्य प्रदेशातील उज्जैनचे भाजपचे संघटनमंत्री प्रदीप जोशी यांचीही अशीच एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हाही सोशल मीडियातून अशाच प्रतिक्रीया उमटल्या होत्या.