मॉब लिंचिंग विरोधात निफाड येथे मूक मोर्चा

About Me

मॉब लिंचिंग विरोधात निफाड येथे मूक मोर्चा


निफाड: सोमवार निफाड येथे मुस्लिम बांधवांनी मूक मोर्चा काढून देश भरात होणार्या मॉब लिंचिंग विरुद्ध केला,मुस्लिम बांधवांनी कृषी उत्पन बाजार समिती ते तहसील कार्यालयपर्यंत मूक मोर्चा काढला, मॉब लिंचिंग करणार्यावर कारवाई करावी असे निवेदन तहसीलदार दिपक पाटील यांना देण्यात आले.

देशभरात घड़नार्या मॉब लिंचिंग च्या प्राकार थांबल पाहिजे आणि दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे निवेदन देण्यात आले.सोमवारी सकाळी ११ च्या दरम्यान मूक मोर्चा काढण्यात आला , कृषी उत्पन बाजार समिती पासून ह्या मोर्च्याची सुरवात करण्यात आली , ह्या मोर्च्याला प्रचंड मुस्लिम समाज एकत्र आला होता. हा मोर्चा निफाड तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसीलदार दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले.