मॉब लिंचिंग विरोधी कायदा यायला पाहिजे का?

About Me

मॉब लिंचिंग विरोधी कायदा यायला पाहिजे का?मॉब लिंचिंग विरोधी कायदा यायला पाहिजे

तबरेज अंसारी व त्या सारख्या अनेक  मॉब लिंचिंग चे शिकार झालेल्यांना न्याय मिळवण्यासाठी   वोटिंग सर्वे मधे नक्कीच भाग घ्या
तुम्हाला काय वाटत मॉब लिंचिंग कायदा यायला पाहिजे का ? जार आपल उत्तर हो असेल तर तुम्ही खाली देलेल्या लिंक वर जाऊन तुमचा मत नोंदवा धन्यवाद !ह्या मॉब लिंचिंग विरोधी कायद्या साठी सर्वे चालु आहे ह्या सर्वेचि रिपोर्ट शासनाकड़े सबमिट केल्या जाइल म्हणून सर्वानी मिळवून ह्या सर्वे मधे भाग घ्या आणि आपल्या मित्र, परिवार , सर्वाना शेअर करा