अहमदाबाद मधील घटना ,उच्चवर्णीय मुलीशी विवाह केल्यानं दलित तरुणाची निर्घृण हत्या केली.

About Me

अहमदाबाद मधील घटना ,उच्चवर्णीय मुलीशी विवाह केल्यानं दलित तरुणाची निर्घृण हत्या केली.


अहमदाबाद: एक दलित तरुणाची क्षत्रिय राजपूत कुटुंबाने निर्घुन हत्या केली| ही घटना अहमदाबाद मधे असलेल्या मंडल तालुक्या मधे घडली, सविस्तार माहिती अशी की , एक दलित तरुणानं मुलीच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात लग्न केल्यानं राजपूत कुंटुबाने  त्या दलित तरुणाला बेदम मारहाण करुण त्याचा जिव संपवला ,मृत झालेल्या तरुणाच नाव हरेश सोळंकीआहे. , आमच्या मुलीसोबत लग्न करण्याची तुझी हिम्मत कशी झाली , हरेश सोळंकी कंपनीत चालाक म्हणून काम करतो , काही महीन्या पुर्वी हरेश आणि उर्मिला यांनी लग्न केले.काही दिवसा पुर्वी उर्मिलाच्या घरच्यानी तिला घरी बोलावून घेतले , आई आजारी असल्याचे कारण दाखवत ,व उर्मिलाच्या कुटुंबियांनी, तिचा फोन घेउन टाकला, हरेश चा संपर्क उर्मिलाशी फोन हिचकावून घेतल्या मुळे होत नव्हता , म्हणून हरेश ने वाद वाद मिटवण्याचा निर्णय घेतला. व त्याने मदत म्हणून अभयम महिलांसाठी स्थापन करण्यात आलेल्य पथकांशी संपर्क केला , व महिला  पोलिसे अधिकारी सोबत घेउन उर्मिलाच्या घरी गेला.मात्र , क्षत्रिय-राजपूत कुटुंबातील सदस्यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन, आणि सुरा भोसकून हरेश चि हत्या केली.हरेशला मारहाण केली जात असताना महिला पोलिस अधिकारीने घटनास्थळावरुन पळ काढला.