संविधान स्पर्धा

About Me

संविधान स्पर्धाआज संविधान जागृता याची खुप गरज आहे , पण आपण आज बघतो की संविधान बद्दल खुपच कमी लोकांना माहीत आहे , लोक संविधान वाचत नाही

लोकांमधे संविधानची जागृता व्हावी म्हणून "संविधान स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली आहे ह्या स्पर्धे मधे मोठ्या संखेने भाग घ्या व संविधान जागृता अभियान मधे हातभार लावा

ह्या स्पर्धे मधे जो कोणी  पहिला ,दूसरा,दिसरा, येइल त्यांना त्यांचे  बक्षिस त्यांच्या अकाउंट मधे ट्रांसफर करण्यात येईल.

पहिला बक्षिस: ६००० रु
दूसरा बक्षिस :३५०० रु
तीसरा बक्षिस :१५०० रु

नोंदणी फी केवळ १८० ठेवण्यात आलेली आहे , 


खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुण तुमची नोंदणी करुण घ्या नोंदणी झाल्यावर तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप्प नंबर वर संविधान पीडीएफ ४ टे ५ तासाच्या आत पाठवण्यात येईल.

काही तांत्रिक अडचन आल्यास आम्हाला तुम्ही ईमेल करू शकता .

ntnews24k@gmail.com

नोंदणी झाल्यावर १५ दिवसाच्या आत तुम्हाला ईमेल -किंवा व्हाट्सअप्प नंबर वर लिंक पाठवून  परीक्षा घेण्यात येईल.

व तुम्हाला तुमच्या रिजल्ट परीक्षा झाल्यावर ३ दिवसांनी  ह्याच वेबसाईट वर बघता येईल