Budget 2019 | इंधन,सोनं महागलं, नवीन बजेट मधे काय-काय स्वस्त झालं आणि काय-काय महागल बघा?

About Me

Budget 2019 | इंधन,सोनं महागलं, नवीन बजेट मधे काय-काय स्वस्त झालं आणि काय-काय महागल बघा?

budget 2019 latest news
                                 budget2019 latest news

नवी दिल्ली: आज (5 जुलै) देशाचा  2019-20  वर्षाचा अर्थसंकल्प सादर, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प सादर केला , पण मध्यम वर्गींच्या हाती काही लागला नाही, ज्या मध्यम वर्गीनी मोठ्या अपेक्षेने मोदी सरकारला निवडून दिल होत, या अर्थसंकल्प मधे मध्यम वर्गीच्या हाती काहीच लागलेल नाही.
सरकारने करात कुठलीही सूट दिलेली नाहिये , इंधन आणि सोन्यावर कर आकारण्यात येईल , यामुळे महगाई वाढणार आहे ,काय महाग


सोन

एसी

सीसीटिव्ही कैमरा

काजू

लाऊड स्पीकर

रबर

प्लास्टिक

इम्पोर्टेड फर्निचर

वाहनांच्या चेसिज

पुस्तक

टाईल्स

वृतपत्रांचे कागदस्वस्त

सेट टॉप बॉक्स

मोबाईल फोनचे चार्जर

मोबाईल फोनच्या बॅटरी


राखी सावंत आर्टिकल 15 मूवी Subscribe NTNews24 For Latest News