एमआयएम विधानसभेला 100 जागा लढवण्यास इच्छुक, प्रकाश आंबेडकरांकडे सोपवली यादी |MIM intrested to constest election 1000 seat in vidhansabha election

About Me

एमआयएम विधानसभेला 100 जागा लढवण्यास इच्छुक, प्रकाश आंबेडकरांकडे सोपवली यादी |MIM intrested to constest election 1000 seat in vidhansabha election

MIM intrested to constest election 1000 seat in vidhansabha election


औरंगाबाद : एमआयएमराज्यात १०० जागा लढवण्यासाठी इच्छूक आहे, व त्या संदर्भात एमआयएमने यादी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे.विधानसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी एमआयएम इच्छूक आहे.ही माहिती ख़ास सूत्रांकडून माहिती येत आहे.

दलित आणि मुस्लिम एकत्र मतांच मताधिकय विजयापर्यंत नेऊ शकते, एमआयएम ने दिलेल्या यादीत औरंगाबाद जिल्ह्याचे काही जागा व सोलापुर, मुंबई , लातूर, परभणी, सह अन्य महाराष्ट्रातील एकूण १०० जागांची यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिली आहे.

लोकसभा यशानंतर आता विधानसभा पण जिंकण्याच प्रयत्न करू, आणि महाराष्ट्रात अधिकधिक जागा निवडून आनण्याच प्रयत्नशिल असणार आहे , यावर अंतिम निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. आणि जार एमआयएम आणि वंचित बहुजन एकत्र आले तर नक्कीच बाकीच्या पक्षाला निवडून येणार्या जागेचा  नुकसान होईल हे नक्कीच