मराठी कवीता ....

About Me

मराठी कवीता ....

मराठी कवीताचा भंडार...   प्रेम कवीता ,विरह कवीतातु नकार दिल्यापासुन 
मि एकांतात रडतो
माझ्या रुद्याच्या प्रतेक
ठोका तुझे नाव घेउन पडतो.....

रोज राती मोजतो चांदण्या

पण शेवट त्यांचा होईना
तुझ्या प्रेमात परिहीन झालो
तरी तुला जाणीव होईना......


वाटत मला तु एकदातरी

करशील प्रेम माझ्यावर
हीच आशा घेउन प्रिये 
प्रेम करतो तुझ्यावर....कवी विकास नवघरे 
सुख दुःख भाषा न्यारी 

त्यात फिरते जीवन गाडी

देह त्याचा रडत आहे

आत्मा त्याचा हसत आहे .....


इथे आहे बंगला गाडी 

तरी कुणाला नाही गोडी

सत्य वादी रडत आहे 

असत्य वादी हसत आहे ......


स्त्याकडे जर गेली स्वारी

दुःखाचा तो झाला शिकारी

सुरवात त्याची दुःखात होते

शेवट त्याचा सुखात होतो....
कवी विकास नवघरे 

धुले तूफान विडियो